श्री बालाजी बाबुराव जाधव जि.प.शाळा शिंदेवस्ती म्हसवड ता.मान, जि.सातारा या प्रयत्नाने "इयत्ता ४ थी करिती शिष्यवृतीची Online Test" चालू करण्यात आली आहे..!!


Online ई-टेस्ट

"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट विध्यार्थी देऊ शकतो आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..! या Online Test चा स्पर्धा परीक्षा साठी फायदा होऊ शकतो.
Online ई-टेस्ट देण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा..!